मुंबई : महाविकास आघाडीकडे बहुमत आहे. त्यामुळे आघाडीचा चौथा उमेदवार चांगल्या मतांनी विजयी होईल अशी खात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे,
ADVERTISEMENT
तसेच यासह जयंत पाटील यांनी निवडणुकीच्या पाश्वर्भूमीवर सर्व आमदारांबाबत महत्वाचं विधानही केले आहे.
महत्वाच्या बातम्या :