…म्हणून मी ते ट्विट डिलिट केले; अजित पवारांचा धक्कादायक खुलासा

पुणे : अजित पवार यांनी आज सकाळी भारतीय जनसंघाचे सहसंस्थापक पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करणारं ट्वीट केलं होतं. मात्र तासाभरातच अजित पवारांनी हे ट्वीट डिलीट केलं. त्यामुळे अजित पवारांनी दीनदयाळ यांना अभिवादन करणारं ट्वीट डिलीट का केलं? अशी चर्चा रंगली होती.

पहा व्हिडिओ :

महत्वाच्या बातम्या :