‘स्मार्ट सोडा.. इथल्या रस्त्यावर खड्डे चुकवून गाडी चालवायला आर्ट लागतं’

टीम महाराष्ट्र देशा : कल्याण-डोंबिवली परिसराची स्मार्ट सिटी मध्ये काही दिवसांपूर्वीच निवड झाली होती मात्र ती निवड कागद पत्रांपुर्तीच मर्यादित राहिली आहे. मात्र इथल्या परिसरातील अवस्था दयनीय आहे. रस्ते वाहतुक व्यवस्था पाणी प्रश्न अश्या विविध मागण्यांसाठी प्राजक्त झावरे-पाटील यांनी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे गोविंद बोडके यांना पत्र लिहून त्यांच्या व्यथा मांडण्याचा प्रयत्न केला आहे. हे पत्र सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहे. प्राजक्त … Continue reading ‘स्मार्ट सोडा.. इथल्या रस्त्यावर खड्डे चुकवून गाडी चालवायला आर्ट लागतं’