डॉक्टरच्या प्रसंगावधानाने वाचले चिमुकलीचे प्राण

बारामती : साडेचार महिन्यांची मुलगी तोंडातून लाळ गाळते म्हणून जिवंत मासा तोंडातून फिरवला तर लाळ गाळायचे बंद होईल, अशा घरगुती उपचाराची अपुरी व अर्धवट माहिती मिळाल्याने मावशीने मुलीच्या तोंडात जिवंत मासा फिरवला. पण गुळगुळीतपणामुळे मासा निसटून थेट अन्ननलिकेत जाऊन अडकला. त्या चिमुकलीची आयुष्याशी लढाई सुरू झाली.

शिर्सूफळहून बारामतीला आणेपर्यंत तिचा श्वास बंद झाला, पण बारामतीतील देवदूतांनी तिला जीवन संजीवनी दिली.बारामतीतील बालरोगतज्ज्ञ डॉ. राजेंद्र मुथा, सौरभ मुथा, कान, नाक घसा तज्ज्ञ डॉ. वैभव मदने व भूलतज्ज्ञ अमरसिंह पवार यांच्या पथकाने दाखवलेली तत्परता, प्रसंगावधान व अत्यंत युध्दपातळीवर केलेल्या शस्त्रक्रियामुळे आज ऊस तोड मजूराच्या चिमुकल्या मुलीचा जीव अक्षरशः मृत्यूच्या दारातून परत आला.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

आमची 'आरती ' त्रास देत नाही ; तर तुमच्या ' नमाज ' चा त्रास कसा सहन करणार
अधिवेशन सुरु असतानाच मनसेला मोठा धक्का,'या' बड्या नेत्याने केला राष्ट्रवादीत प्रवेश
पवारांना सतावतेय पाकिस्तानातील मुस्लिमांची चिंता,म्हणाले....
'हिंसक वळण लावणारे, तोडफोड करणारे कार्यकर्ते हे वंचित बहुजन आघाडीचे नाहीत'
...तर भाजप - मनसे एकत्र येऊ शकतात; पाटलांनी दिले युतीचे संकेत
'एमआयएम'ने आजपर्यंत सगळ्यांनाच शिंगावर घेतलयं, मनसेला घाबरत नाही
मनसेच्या संघटना बांधणीची जबाबदारी बारामतीकराच्या खांद्यावर
जावयाला अडचण झाली तर मुलीलाही अडचण होणार हे लक्षात असुद्या - शिवेंद्रराजे भोसले
पुन्हा मोदी सरकार येणार व मी पुन्हा मंत्री होणार : रामदास आठवले
सावधान : मुंबई आणि पुण्यातही आढळले‘कोरोना'चे संशयित रुग्ण