Thursday - 19th May 2022 - 8:51 PM
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • IPL 2022
    • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • IPL 2022
    • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
No Result
View All Result

‘खान’ असल्यामुळे नवाब मलिकांचा आरडाओरडा सुरुये का?; नितेश राणे संतापले

by MHD News
Sunday - 10th October 2021 - 10:14 AM
खान असल्यामुळे नवाब मलिकांचा आरडाओरडा सुरुये का नितेश राणे संतापले
FacebookTwitterWhatsAppTelegramEmail

मुंबई : क्रुझवर सुरु असलेल्या ड्रग्स पार्टीतील एनसीबीच्या छाप्यानंतर शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान सह अनेकांना अटक केली आहे. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीच्या कारवाईवर शंका उपस्थित करत गंभीर आरोप केलेत. शनिवारी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन एनसीबी आणि भाजपवर जोरदार टीका केली. यावर आता भाजप नेते नितेश राणे यांनी जहरी टीका केली आहे. ‘खान’ असल्यामुळे नवाब मलिक इतके ओरडत आहेत का? असा प्रश्न राणे यांनी विचारला आहे.

‘नवाब मलिक यांची आदळआपट का सुरू आहे, कारण तो खान आहे, सुशांत सिंह राजपूत नाही. तसेच खान नाव असल्यामुळे तो पीडित आहे का आणि सुशांत हिंदू होता, त्यामुळे तो ड्रग्ज अॅडिक्ट झाला का?’, अशी विचारणा नितेश राणे यांनी ट्विटरवरून केली आहे.

How come Nawab Malik is shouting by so much ?
Because it’s a KHAN!!
N not a Sushant singh Rajput?
Just because his name is KHAN he becomes a victim ?
N because Sushant was a Hindu he becomes a drug addict??

— nitesh rane (@NiteshNRane) October 9, 2021

दरम्यान, क्रूझ ड्रग्स प्रकरणात आणखी एक मोठी माहिती समोर आली असून, आता एनसीबीने या प्रकरणात सुपरस्टार शाहरुख खानच्या वाहन चालकाला चौकशीसाठी बोलावले आहे. आतापर्यंत खान कुटुंब किंवा त्याच्याशी संबंधित कोणत्याही व्यक्तीची चौकशी झालेली नाही.

तर दुसरीकडे एनसीबीने ज्याला सोडले तो राष्ट्रवादीच्याच जवळचा असल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट फडणवीस यांनी केला आहे. ते म्हणाले, ”एनसीबीनं क्रूझवर केलेल्या कारवाईत अनेकांना पकडण्यात आलं होतं. यात जे लोक क्लीन होते. त्यांचा कशातच सहभाग नव्हता अशा लोकांना सोडून देण्यात आलं. ज्या लोकांकडे काही सापडलं होतं. त्यांनाच एनसीबीनं पकडले’ ड्रग्ज ही समाजाला लागलेली कीड आहे आणि याविरोधात जी संस्था काम करतेय त्या संस्थेच्या पाठिशी आपण उभं राहिलं पाहिजे. पण या प्रकरणात राजकारण केलं जात आहे. खरंतर ज्या लोकांना सोडलं. त्यामध्ये राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्याच्या मुलाचा एक अतिशय जवळचा माणूस देखील होता. तो क्लान असल्यामुळे मी त्याचं नाव घेत नाही. त्याचा सहभाग नसल्यामुळे त्याचं नाव घेऊन त्याला बदनाम करणं अयोग्य आहे’, असे फडणवीस म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

  • ‘एनसीबीच्या कारवाईवर शंका घेणेही चुकीचे!’ मलिकांच्या आरोपावर फडणवीसांची प्रतिक्रिया
  • ‘प्रियंका गांधींच्या रुपाने इंदिराजींचे अस्तित्त्व पुन्हा दिसले!’ संजय राऊतांकडून ‘रोखठोक’ कौतूक
  • ‘माफिया राज’ला सत्तेतील लोकांचा पाठिंबा; पंकजा मुंडेंचे मंत्री धनंजय मुंडेंवर टीकास्त्र
  • मुलगा जेरबंद होताच केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांच्यावर राजीनाम्याचा दबाव
  • लखीमपूर हिंसाचार प्रकरणी मंत्री पूत्र आशिष मिश्राला बेड्या

ताज्या बातम्या

Jitendra Awhad खान असल्यामुळे नवाब मलिकांचा आरडाओरडा सुरुये का नितेश राणे संतापले
Maharashtra

“…प्रश्नाने मला रात्रभर अस्वस्थ केले”, जितेंद्र आव्हाडांचे मोठे वक्तव्य

Navjot Singh Sidhu खान असल्यामुळे नवाब मलिकांचा आरडाओरडा सुरुये का नितेश राणे संतापले
India

नवजोत सिंह सिद्धू यांना मोठा धक्का; ‘त्या’ प्रकरणी सुप्रीम कोर्टाने सुनावली एक वर्षाची शिक्षा

Herwad Gram Panchayat खान असल्यामुळे नवाब मलिकांचा आरडाओरडा सुरुये का नितेश राणे संतापले
Maharashtra

हेरवाड ग्रामपंचायतीच्या ‘त्या’ निर्णयाचे सुप्रिया सुळेंनी केले कौतुक

Former MLA Harshvardhan Jadhav खान असल्यामुळे नवाब मलिकांचा आरडाओरडा सुरुये का नितेश राणे संतापले
Editor Choice

महाराष्ट्र करमुक्त आणि कर्जमुक्त होऊ शकतो?; हर्षवर्धन जाधवांचा मोठा दावा

महत्वाच्या बातम्या

IPL 2022 timing change of ipl 2022 final know at what time match will be played खान असल्यामुळे नवाब मलिकांचा आरडाओरडा सुरुये का नितेश राणे संतापले
IPL 2022

IPL 2022 : ऐकलं का! आयपीएल फायनलची वेळ बदलली; कोणत्या वेळेत होणार? जाणून घ्या!

खान असल्यामुळे नवाब मलिकांचा आरडाओरडा सुरुये का नितेश राणे संतापले
Entertainment

ज्ञानवापी मशिदीत शिवलिंग मिळाल्याच्या दाव्यावर कंगना रणौतने दिली प्रतिक्रिया, म्हणाली…  

IPL 2022 Final Set To Be Played From 8 PM IST खान असल्यामुळे नवाब मलिकांचा आरडाओरडा सुरुये का नितेश राणे संतापले
Editor Choice

IPL 2022 : हे कळलं का..? फायनल मॅचबाबत BCCIनं केलाय ‘एक’ बदल; वाचा!

IPL 2022 RCB vs GT Toss and Playing 11 report खान असल्यामुळे नवाब मलिकांचा आरडाओरडा सुरुये का नितेश राणे संतापले
Editor Choice

IPL 2022 RCB vs GT : हार्दिक पंड्यानं जिंकला टॉस; गुजरात संघात ‘तेजतर्रार’ खेळाडूचं कमबॅक!

IPL 2022 young player in team well played who is your favourite खान असल्यामुळे नवाब मलिकांचा आरडाओरडा सुरुये का नितेश राणे संतापले
IPL 2022

IPL 2022 : यंदाच्या आयपीएल हंगामात ‘या’ युवा खेळाडूंनी गाजवले मैदान; तुमचा आवडता खेळाडू कोणता?

Most Popular

Ketki Chitale remanded in judicial custody for 14 days खान असल्यामुळे नवाब मलिकांचा आरडाओरडा सुरुये का नितेश राणे संतापले
News

केतकी चितळेला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी!

IPL 2022 RCB vs GT Head to Head Stats and Records खान असल्यामुळे नवाब मलिकांचा आरडाओरडा सुरुये का नितेश राणे संतापले
Editor Choice

IPL 2022 RCB vs GT : बंगळूरूसाठी गुजरातचा ‘कठीण’ पेपर; पास झाले तर ठीक नाहीतर…!

IPL 2022 kl rahul feels paid more due to this reason after lucknow super giant vs kolkata knight riders thrilling 2 run win खान असल्यामुळे नवाब मलिकांचा आरडाओरडा सुरुये का नितेश राणे संतापले
IPL 2022

IPL 2022 : आयपीएल लिलावात १७ कोटी मिळूनही ‘या’ संघाच्या कर्णधाराने केली मानधनवाढीची मागणी; वाचा!

IPL 2022 Mumbai indians and chennai super kings teams out off ipl points table status खान असल्यामुळे नवाब मलिकांचा आरडाओरडा सुरुये का नितेश राणे संतापले
IPL 2022

IPL 2022 : मुंबईनंतर चेन्नईही आयपीएल २०२२मधून बाहेर, जाणून घ्या इतर संघांची स्थिती!

Maharashtra Desha महाराष्ट्र देशा

© 2022 ENRICH MEDIA Powerd by ENRICH MEDIA

Navigate Site

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

Follow Us

No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • IPL 2022
    • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ

© 2022 ENRICH MEDIA Powerd by ENRICH MEDIA