रणवीर सिंग साकारणार मराठमोळ्या पोलिसाची भूमिका

टीम महाराष्ट्र देशा- रणवीर सिंगने ‘सिम्बा’ या सिनेमाचं पोस्टर लाँच केलं असून यात तो संग्राम भालेराव उर्फ सिम्बा या मराठमोळ्या व्यक्तिची भूमिका साकारणार आहे.

रोहित शेट्टीचं दिग्दर्शन असलेल्या या सिनेमाची सहनिर्मिती करण जोहर करणार आहे.

simmba-poster-released-ranveer-singh-to-play-cop-sangram-bhalerao

करण जोहर, रणवीर सिंग यांनी सिम्बा सिनेमाचं पोस्टर ट्विटरवर शेअर केलं आहे.  28 डिसेंबर 2018 रोजी हा  चित्रपट रिलीज होणार आहे

You might also like
Comments
Loading...