चंद्रपूर : ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील आगरझरी भागातील हा व्हिडीओ आहे. शर्मिलीची पिल्लं सध्या अवघी २ महिन्यांची असल्यामुळे दिवसभर आईच्या दुधावरच पोट भरतात,
च्या अंगावर खेळतांना आणि दूध पिणारी ही चिमुकली बछडी नाशिकच्या अनंत सरोदे या पर्यटकाने आपल्या कॅमेऱ्यात कैद केली आहेत. अनंत सरोदे हे गेल्या १० वर्षांपासून ताडोबाला दरवर्षी येणाऱ्या हौशी पर्यटकांपैकी एक आहेत
महत्वाच्या बातम्या:
-
- “भाजपला ‘कोथळा’ शब्दाची ऍलर्जी पण सापळा, कोंडी हे त्यांचे आवडते शब्द”, संजय राऊतांचा टोला
- “भाजपने राज ठाकरेंच्या खांद्यावर ‘भोंगा’ लावून त्यांची कोंडी केली”, ‘शिवसेने’चा आरोप
- “…ही ‘मोदी स्कूल’ची लोणकढी थाप आहे”, संजय राऊतांचा भाजपला टोला
- “…प्रकरणात अजून फडणवीसांनी उडी कशी मारली नाही?”, संजय राऊतांचा टोला
- IPL 2022 GT vs RR Final : चहलचा पराक्रम! आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच स्पिनरनं पटकावली पर्पल कॅप