शिवद्रोही छिंदमचा वाजला ‘गेम’, नगरसेवक पद रद्द

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अपमानास्पद भाषा वापरणाऱ्या नगरसेवक श्रीपाद छिंदमचे नगरसेवकपद रद्द करण्यात आले आहे. महापुरुषांबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी महाविकास आघाडीने श्रीपाद छिंदमवर कारवाई केली आहे.नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रालयातील दालनात याबाबत आज सुनावणी झाली.

एकनाथ शिंदे यांच्या मंत्रालयातील दालनात याबाबत आज सुनावणी वेळी हा निर्णय घेण्यात आला. तत्कालीन महापालिकेतील सभागृहाने छिंदमचं पद रद्द झाले पाहिजे, यासाठी ठराव केला होता. या सुनावणीला छिंदमला उपस्थित राहून आपली बाजू मांडण्यास सांगण्यात आलं होतं. मात्र छिंदमने या सुनावणीला दांडी मारली. त्यानंतर आजच्या सुनावणीलाही छिंदम अनुपस्थित होता. अखेर आज छिंदमला मुदतवाढ न देता किंवा त्याची वाट न पाहता नगरविकास विभागाने छिंदमचे नगरसेवकपद रद्द करण्याचा

Loading...

दरम्यान, छत्रपतींना अभिवादन करून परिमार्जन करण्याचा प्रयत्न केला होता. तरीही शिवप्रेमींच्या मनातील राग काही कमी झालेला नाही. शिवसेनेसह सर्व पक्षांनी त्याच्या विरोधात मोर्चा काढला होता.त्याची हकालपट्टी करावी यासाठी भाजप नगरसेवकही आग्रही होते.दरम्यान श्रीपाद छिंदम प्रकरणी नगरविकास विभागाने 27 फेब्रुवारी रोजी सुनावणी केली. मात्र त्यावेळी छिंदम यांना हजर राहण्यास सांगितले होते. मात्र छिंदम हजर राहिला नाही. त्यामुळं आज नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयात छिंदम याबाबत सुनावणी झाली त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला.

 

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

कोरोना व्हायरस संदर्भात भारतीय शास्त्रज्ञांना मोठं यश
परभणीच्या 'त्या' शेतकऱ्याने थेट मुख्यमंत्र्यांनाच केला एसएमएस, त्यांनतर जे घडले...
भारताचा 'हा' स्टार गोलंदाज पोलिसी वर्दीत करतोय कोरोनाबाबत जनजागृती
आनंदवार्ता : पुण्यात कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या वाढली, डॉक्टरांवर होतोय कौतुकाचा वर्षाव
काय फरक पडतो म्हणणाऱ्या राज ठाकरेंनाच बसला कोरोनाचा फटका
अभिनेते ऋषी कपूर यांची मागणी, 'संध्याकाळपुरते तरी दारुची दुकानं उघडा...'
माझं शरीर आहे, माझी मर्जी मी माझ्या शरीरासोबत तेच करेन ! जे मला योग्य वाटतं
देशातील 10 बँकांचे होणार विलीनीकरण, १ एप्रिलपासून प्रक्रियेला होणार सुरवात
फैसला ऑन दि स्पॉट , संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दादांनी दिला दिलासा
एकही केस नसणाऱ्या आदित्य ठाकरेंना झेड दर्जाची सुरक्षा कशाला ? : निलेश राणे