पुणे : आज मंगळवारी सायंकाळी कात्रज परिसरातील सुदामाता मंदिर परिसरातील बाबाजीनगर भागात तब्बल पंचवीस पेक्षा जास्त गॅस सिलेंडरच्या स्फोटामुळे मोठ्या प्रमाणात आग लागली.
या घटनेची माहिती मिळताच कात्रज अग्निशामक केंद्राबरोबरच कोंढवा आणि भवानी पेठ अग्निशामक केंद्रातील गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या आणि ही आग आटोक्यात आणण्यात आली.
महत्वाच्या बातम्या –