कोकण विकास मंचच्या आमरण उपोषणाला शिवसेनेचा जाहीर पाठिंबा

ठाणे : ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील भ्रष्टाचाराची चौकशी करावी, या मागणीसह इतर विविध मागण्यांसाठी ​कोकण विकास मंचच्या वतीने ठाणे ​जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंचचे संचालक निलेश सांबरे यांच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषण सुरु आहे. आज शनिवारी उपोषणाचा तिसरा दिवस आहे. शिवसेना उपनेते, महाराष्ट्र कोळी समाज संघाचे अध्यक्ष अनंत तरे यांनी निलेश सांबरे यांची भेट घेऊन आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला.Loading…


Loading…

Loading...