पुणे : इथे जो आहे तोच खरा शिवसेना पक्ष , आसाम मध्ये जे गेले शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांची ताकद सातत्याने वाढत आहे.
किंबहुना त्यांना पाठिंबा देणाऱ्या आमदारांची संख्या वाढत आहे. शिंदे यांनी एकूण 46 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील आणखी 4 आमदार शिंदे गटात सामील झाले आहेत. या पार्श्वभूमीवर या सर्व आमदारांनी गुवाहाटीत शक्तीप्रदर्शन केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या :