मराठा आरक्षण : शिवसेना आमदारांचे विधानभवनात लाक्षणिक उपोषण

नागपूर : मराठा आरक्षण लागू करण्याच्या मागणीसाठी सत्ताधारी शिवसेनेच्या 4 आमदारांनी आज, मंगळवारी लाक्षणिक उपोषण केले. “फुटबॉल नको आरक्षण द्या” अशा घोषणा देतया आमदारांनी मराठा आरक्षण तत्काळ लागू करण्याची मागणी केली. विधीमंडळाच्या कामकाजाला प्रारंभ होण्यापूर्वी सकाळी 10.30 वाजेच्या सुमाराला शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर, सुजीत मिणचेकर, चंद्रदीप नरके आणि उल्हास पाटील यांनी विधानभवनाच्या पाय-यांवर बसून लाक्षणिक … Continue reading मराठा आरक्षण : शिवसेना आमदारांचे विधानभवनात लाक्षणिक उपोषण