पक्ष कसा चालवायचा ते मी शिवसेनाप्रमुखांकडून शिकलो, इतरांनी धडे देण्याची गरज नाही

टीम महाराष्ट्र देशा : पटत नाही ते मी स्पष्ट बोलतो आणि पक्ष कसा चालवायचा हे मी शिवसेनाप्रमुखांकडून शिकलो आहे. इतरांनी धडे देण्याची गरज नाही. सरकारमध्ये बसूनही सरकारला ताळ्यावर आणतोय हे लक्षात घ्या. असा सणसणीत टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेला सतत सत्तेतून बाहेर पडण्यास सांगणाऱया काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला हाणला आहे.

Loading...

तर माजलेल्या हत्तींना ताळ्यावर आणण्यासाठी जसा अंकुश मारावा लागतो तसाच अंकुश जनहितविरोधी वेडीवाकडी पावले उचलणाऱ्या सरकारवर ठेवण्यासाठीच शिवसेना सत्तेबाहेर पडत नाही. असा निशाणा सुद्धा उद्धव ठाकरे यांनी साधला आहे.

को-ऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियनचा ५८ वा वर्धापनदिन माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात झाला त्यावेळी ते बोलत होते

1 Comment

Click here to post a commentLoading…


Loading…

Loading...