आता भाजपनं आमचा मुका घेतला तरी युती होणार नाही – संजय राऊत

टीम महाराष्ट्र देशा : भाजपनं आमचा मुका घेतला तरी, आता युती होणार नाही, अस वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. शिवसेनेनं स्वबळावर लढण्याची घोषणा केल्यानंतर भाजपनं सेनेला गोंजारण्याचे प्रयत्न केले आहेत, मात्र शिवसेनेकडून स्वबळाची भाषा वापरत भाजपला डिवचण्यात येत आहे. दरम्यान, शिवसेना सत्ताधारी नसून फक्त टेकूधारी आहे, आणि राजकीय अस्थिरता टाळण्यासाठी सत्तेत असल्याचा … Continue reading आता भाजपनं आमचा मुका घेतला तरी युती होणार नाही – संजय राऊत