‘कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही’ ; शिवसेनेची नारायण राणेंवर सडकून टीका

नारायण राणे

टीम महाराष्ट्र देशा – भाजपनेते आणि राजसभा खासदार नारायण राणे यांनी नुकतेच भाकीत केले होते की महाविकास घडीचे सरकार पुढच्या अकरा दिवसात पडेल. आता आदिवेशानाच्या दिवशी महाआघाडीच्या नेत्यांनी राणेंच्या या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला.

राष्ट्रवादीचे तरूण आमदार रोहित पवार यांनी राणेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताने म्हटलं की नारायण राणे कायमच आकाशवाणी करत असतात, त्यामुळे या वक्तव्याला जास्त महत्व द्यायची गरज नाही.

Loading...

शिवसेना राज्यसभा खासदार अरविंद सावंत यांनीही राणेंच्या वक्तव्याची खिल्ली उडवली. सावंत म्हणाले, ‘त्यांच्याबद्दल न बोललेलंच बरं, कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही, तसेच त्यांनी आजपर्यंत जेवढी भाकीतं केलीत त्याचं काय झालं?’ असा सवाल सावंत यांनी उपस्थित करत राणेंवर निशाना साधला.

हेही पहा –

Loading...
Loading...




Loading…




Top Posts

कोरोनाला घालवण्यासाठी देशाला 21 नाही तर 49 दिवसांच्या लॉकडाऊनची गरज !
कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
रुग्णालयाची अवस्था पाहून तुकाराम मुंढेंचा संताप; जमत नसेल तर घरी जा...
‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
निलंग्यातील मज्जीदमधून १२ परप्रांतीय पोलिसांच्या ताब्यात !
काय फरक पडतो म्हणणाऱ्या राज ठाकरेंनाच बसला कोरोनाचा फटका
...त्यामुळे भारताला कोरोनापासून अमेरिके इतका धोका नाही, या तज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले मत
माझं शरीर आहे, माझी मर्जी मी माझ्या शरीरासोबत तेच करेन ! जे मला योग्य वाटतं
सावधान ! कोरोनाचे नवे केंद्र झोपडपट्टीत, अनेकजण सापडले कोरोनाबाधित
कोरोना व्हायरस संदर्भात भारतीय शास्त्रज्ञांना मोठं यश