‘जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही’ ; शिवसेनेच्या ‘तोफे’कडून राणेंवर आगपाखड

narayan rane

टीम महाराष्ट्र देशा –  भाजपनेते आणि राजसभा खासदार नारायण राणे यांनी नुकतेच भाकीत केले होते की महाविकास घडीचे सरकार पुढच्या अकरा दिवसात पडेल. आता आदिवेशानाच्या दिवशी महाआघाडीच्या नेत्यांनी राणेंच्या या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला.

राष्ट्रवादीचे तरूण आमदार रोहित पवार यांनी राणेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताने म्हटलं की नारायण राणे कायमच आकाशवाणी करत असतात, त्यामुळे या वक्तव्याला जास्त महत्व द्यायची गरज नाही.

Loading...

तर तिकडे शिवसेनेचे मंत्री आणि राणेंचे माजी सहकारी गुलाबराव पाटील यांनी राणेवर टीका करत म्हटल आहे की, ‘ज्याला भाजपने बकरा केला आहे त्या’ला अकराच दिसणार आहे. अकरा दिवसात सरकार पडेल असे म्हणायच्या आधीही त्यांनी गणपती विसर्जनापूर्वी शिवसेना संपेल म्हटले होते. आता ते संपले पण शिवसेना संपणार नाही. पण जित्याची खोड मेल्या शिवाय जात नाही’ असा घणाघात पाटील यांनी केला.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

कोरोनाला घालवण्यासाठी देशाला 21 नाही तर 49 दिवसांच्या लॉकडाऊनची गरज !
कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
रुग्णालयाची अवस्था पाहून तुकाराम मुंढेंचा संताप; जमत नसेल तर घरी जा...
‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
निलंग्यातील मज्जीदमधून १२ परप्रांतीय पोलिसांच्या ताब्यात !
काय फरक पडतो म्हणणाऱ्या राज ठाकरेंनाच बसला कोरोनाचा फटका
...त्यामुळे भारताला कोरोनापासून अमेरिके इतका धोका नाही, या तज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले मत
माझं शरीर आहे, माझी मर्जी मी माझ्या शरीरासोबत तेच करेन ! जे मला योग्य वाटतं
सावधान ! कोरोनाचे नवे केंद्र झोपडपट्टीत, अनेकजण सापडले कोरोनाबाधित
कोरोना व्हायरस संदर्भात भारतीय शास्त्रज्ञांना मोठं यश