सून ले बेटा पाकिस्तान ,बाप है तेरा हिंदुस्तान;शिवसेनेने जाळले पाकिस्तानी झेंडे

पुणे – कुलभूषण जाधव यांची आई व पत्नी पाकिस्तानमधे त्यांना भेटायला गेल्यावर त्यांची वाईट पध्दतीने झडती घेण्यात आली. पत्नी च्या कपाळावरील कुंकू, गळ्यातील मंगळसूत्र, हातातील बांगड्या उतरवायला लावल्या. केसात कंगवा फिरवून केस तपासले, बूट काढायला लाउन पत्नीचे बूट शेवटपर्यंत परत केलेच नाहीत. कपडे बदलायला लावले. भेटीसमयी मराठीत बोलू दिले नाही अशा प्रकारची अपमानास्पद वागणूक जाधव … Continue reading सून ले बेटा पाकिस्तान ,बाप है तेरा हिंदुस्तान;शिवसेनेने जाळले पाकिस्तानी झेंडे