युतीचे उमेदवार २०० जागांवर विजयी होतील; चंद्रकांत पाटलांना आत्मविश्वास

मुंबई : लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेने ४२ जागा जिंकलेल्या आहेतच. उरलेल्या सहा जागांच्या वाटपाचा प्रश्न एका चहाच्या चर्चेत संपेल आणि या सहा जागाही आम्ही जिंकू. तसेच विधानसभेलाही आमच्या दोघांच्या मिळून १८५ जागा आहेत. एकत्र आलो तर आणखीन १५ ते २० जागा सहज मिळवू,असा दावा महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. लाचारी माझ्या रक्तात नाही : … Continue reading युतीचे उमेदवार २०० जागांवर विजयी होतील; चंद्रकांत पाटलांना आत्मविश्वास