fbpx

शिवसेना-भाजप म्हणजे ‘खाया पीया कुछ नहीं ग्लास तोडा बारा आना’…

टीम महाराष्ट्र देशा – शिवसेना आणि भाजपची परिस्थिती म्हणजे ‘खाया पीया कुछ नहीं ग्लास तोडा बारा आना’… राष्ट्रवादीचे आमदार राजेश टोपे यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. ते घनसांगावी येथे राष्ट्रवादीच्या निर्धार परिवर्तन यात्रेत बोलत होते.

यावेळी राजेश टोपे म्हणाले, या सरकारचा विकास काहीच नाही, हे सरकार फक्त बोलबच्चन सरकार आहे. आश्वासनाशिवाय हे सरकार काहीच करू शकत नाही.

शिवसेना आणि भाजपची परिस्थिती म्हणजे ‘खाया पीया कुछ नहीं ग्लास तोडा बारा आना’… अस म्हणत राष्ट्रवादीचे आमदार राजेश टोपे यांनी सरकारवर हल्लाबोल केला. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे उपस्थित होते.