हा ‘किंगमेकर’ सुजयच्या पाठीमागे ठाम उभा आहे – कर्डिले

टीम महाराष्ट्र देशा : मला माध्यमांनी किंगमेकर समजले आहे. आता हा किंगमेकरच सुजय विखे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. असा विश्वास देत राहुरीचे भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांनी सुजय विखे यांचे वडील आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनाच थेट भाजपमध्ये येण्याची गळ घालत थेट मंत्रीपादाचीच ऑफर दिली आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मला लोकसभेची उमेदवारी देऊन माझा पराभव केला. एखाद्याला राजकारणात पिछाडीवर न्यायचे असेल तर पवार अशी खेळी करतात. माझ्यावर कोणत्याही प्रकारचे धर्मसंकट नाही. मी सुजय विखेंच्या पाठीशी ठाम उभा असल्याच कर्डिले यांनी सांगितल आहे.

Loading...

राहुरी येथे भाजप-शिवसेना व मित्रपक्षांच्या कार्यकर्त्यांचा मेळाव्यात आमदार शिवाजी कर्डिले बोलत होते. यावेळी डॉ. सुजय विखे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड, शिर्डी संस्थानचे उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

संज्याचं तोंड येरंडेल घेतल्यासारखं झालं असेल : निलेश राणे
दोस्ती तुटायची नाय : शिवसेनेच्या पाठिंब्यामुळे पालिकेत भाजपचा महापौर
राणेंच्या मुख्यमंत्र्यांवरील 'त्या' टिकेला अजितदादांचे रोखठोक प्रत्युत्तर, म्हणतात...
धनंजय मुंडेंकडून पंकजा मुंडेंना पुन्हा धक्का
राष्ट्रवादीची गुंडगिरी : भाजपने केला सत्ताधारी पक्षावर हल्लाबोल
यापेक्षा अधिक लोक तर गुरूद्वारामध्ये रोज लंगरमध्ये जेवतात, तेही मोफत
सोनियाजींनी सांगितलं शिवसेनेकडून पहिलं हे लिहून घ्या की ...चव्हाणांचा खळबळजनक दावा
करोना आजार होऊ नये याकरिता दक्षता घेण्याबाबत पुणे मनपाचे आवाहन
संजय राऊत म्हणतात, महाराष्ट्रात केवळ दोनच विठ्ठल
'उद्धव ठाकरे अनुभवशून्य मुख्यमंत्री; महाराष्ट्राची वाटचाल अधोगतीकडे'