विधानपरिषदेसाठी शिवसेनेचा एकला चलो रे चा नारा !

टीम महाराष्ट्र देशा : युतीच्या प्रस्तावाची वाट न पाहता विधान परिषद स्वबळावर लढण्याचे संकेत शिवसेनेने दिले आहेत , नाशिकमधून नरेंद्र दराडेंच्या नावावर शिक्कामोर्तब झालं असून ,कोकणमधून राजीव साबळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आता भाजप नक्की काय भूमिका घेते याकडे सगळ्या राज्यच लक्ष लागल आहे. स्थानिक स्वराज्य संस्थामधून विधानपरिषदेसाठी निवडूण देण्यात येणा-या ६ जागांसाठी येत्या … Continue reading विधानपरिषदेसाठी शिवसेनेचा एकला चलो रे चा नारा !