मराठा आंदोलनाबाबत शिवसेनेची भूमिका दुटप्पी- विखे पाटील

मराठा आंदोलनाबाबत शिवसेनेची भूमिका दुटप्पी असल्याचा ठपका विखे पाटील यांनी शिवसेनेवर ठेवला. एकिकडे मराठा आरक्षण देण्यात सरकारने हलगर्जी केल्याचा आरोप करून लोकसभेतून सभात्याग केला जातो, तर दुसरीकडे राज्यात शिवसेनेचे मंत्री अजूनही सरकारमधील खुर्च्या उबवताना दिसतात. शिवसेनेचे नेते व उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी मराठा आरक्षणाच्या विलंबासाठी मुख्यमंत्री कारणीभूत असल्याची टीकाही केली आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाबाबत शिवसेनेची … Continue reading मराठा आंदोलनाबाबत शिवसेनेची भूमिका दुटप्पी- विखे पाटील