मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेत असलेला आपला अनुभव सांगताना शिवसेनेची सुरुवात कशी झाली याबद्दल माहिती दिली आहे.
मुंबई मधल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना स्थापन करण्यामागची भूमिका नेमकी काय होती ती भूमिका संजय राऊत यांनी स्पष्ट केली.
महत्वाच्या बातम्या: