बुलडाणा : बुलडाणा जिल्ह्यात गेल्या तीस वर्षापासून शिवसेनेचा खासदार आहे, प्रत्येक वेळी दोन आमदार जिल्ह्यातुन शिवसेनेचे असतात, मात्र यावेळी राष्ट्रवादीचे डॉक्टर राजेंद्र शिंगणे हे एकमेव आमदार म्हणून निवडून आल्यानंतरही त्यांना जिल्ह्याचे पालकमंत्री केले,
राज्यातही कॅबिनेट मंत्री पद दिलं… त्यामुळे एक प्रकारे शिवसेनेचे खच्चीकरण करण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केलाय… त्यामुळे आघाडीतून तात्काळ बाहेर पडावे अशी मागणी उद्धव ठाकरे यांच्याकडे शिवसैनिकांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या:
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<