पाच वर्षांपासून सुरु होते प्रयत्न…! दुस-यांदा आई झालेल्या शिल्पाचा खुलासा

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी दुसऱ्यांदा आई झाली. काही दिवसांपूर्वी शिल्पानं सरोगसीच्या मदतीनं मुलीला जन्म दिला. आपल्या मुलीचा फोटो शेअर करत शिल्पानं ही गुड न्यूज तिच्या चाहत्यांना दिली होती. शिल्पानं तिच्या मुलीचं नाव समीशा ठेवलं आहे. याआधी शिल्पाला विहान हा 7 वर्षांचा मुलगा आहे.

शिल्पाने पोस्ट करत सांगितलं की, ‘तिच्या घरी लक्षमीचा जन्म झाला आहे आणि त्यासाठी मी देवाचे आभार मानते.’शिल्पा शेट्टीने एक फोटो शेअर करत सांगितलं की, तिच्या घरी लक्ष्मीचा जन्म झाला आहे. एवढचं नाहीतर शिल्पाने आपल्या मुलीचं नामकरणंही केलं आहे. शिल्पा आपल्या मुलीला ज्युनियर एसएसके म्हणून संबोधलं आहे.

Loading...

याचदरम्यान शिल्पाने मुलीच्या जन्माबद्दल एक मोठा खुलासा केला आहे.होय, मुंबई मिररला दिलेल्या मुलाखतीत शिल्पाने मुलीच्या जन्माबद्दल सांगितले. ती म्हणाली, ‘मला आणि राजला एक मुलगी हवी होती. आम्ही गेल्या पाच वर्षांपासून प्रयत्न करत होतो. अखेर मुलीची आमची इच्छा पूर्ण झाली. 2009 मध्ये माझे व राजचे लग्न झाले. 2012 मध्ये आमचा मुलगा वियानचा जन्म झाला. वियानच्या जन्माने आम्ही खूप आनंदात होतो. पण तेव्हापासून पुढे काय करायचे याचे प्लॅनिंग सुरु होते.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
सावधान ! कोरोनाचे नवे केंद्र झोपडपट्टीत, अनेकजण सापडले कोरोनाबाधित
...त्यामुळे भारताला कोरोनापासून अमेरिके इतका धोका नाही, या तज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले मत
‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
'नवे रुग्ण न आढळल्यास 'हे' राज्य '७ एप्रिल'पर्यंत कोरोनामुक्त होण्याची शक्यता'
महाराष्ट्रातील ‘या’ शहरात वाढला कोरोनाग्रस्तांचा झपाट्याने आकडा, सात महिन्यांच्या बाळाचाही समावेश
'धन्यवाद अजित पवार! शेवटी अनुभवाचं महत्व तुम्ही दाखवून दिलं; बाकीचे फेसबुक लाईव्हमध्ये व्यस्त'
आज सांयकाळी आणि उद्या सकाळी दुध मिळणार नाही कारण.....
#मरकज : मशीद खाली करण्यास मौलानांनी दिला नकार,  अजित डोवालांना उतरावं लागल मैदानात
काय फरक पडतो म्हणणाऱ्या राज ठाकरेंनाच बसला कोरोनाचा फटका