…जेव्हा स्व.शिला दिक्षीत कार ब्लास्टमध्ये थोडक्यात बचावल्या होत्या

टीम महाराष्ट्र देशा : कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे वयाच्या ८१ व्या वर्षी निधन झाले आहे. शीला दीक्षित यांच्या जाण्याने कॉंगेससाठी मोठा धक्का आहे. कारण शीला दीक्षित या कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या होत्या. तसेच त्यांनी कॉंग्रेस पक्षाकडून १५ वर्ष दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली होती.

स्व. शिला दीक्षित यांचा एक किस्सा आहे जो त्यांनी त्यांच्या ‘सीटिजन देल्ही, माय टाइम्स माय लाइफ’ या पुस्तकात सांगितला होता. १९८५ मधील एक दुपार आणि दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचा किस्साचं खल्लास झाला असता. कल्याण होवो ते कोणाच्या भुकेचे. दुपारच्या एका जेवणाने शीला दीक्षितांना वाचवल होत.

पहा संपूर्ण किस्सा