नरेंद्र मोदी, केजरीवाल, राहुल गांधींनी वाहिली शिला दीक्षित यांना श्रद्धांजली

टीम महाराष्ट्र देशा :  कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे वयाच्या ८१ व्या वर्षी निधन झाले आहे. शीला दीक्षित यांच्या जाण्याने कॉंगेससाठी मोठा धक्का आहे. कारण शीला दीक्षित या कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या होत्या. तसेच त्यांनी कॉंग्रेस पक्षाकडून १५ वर्ष दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दीक्षित यांना श्रद्धांजली वाहिली आहे. तसेच कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीही शिला दीक्षित यांना श्रद्धांजली वाहिली आहे. मोदी यांनी ‘ही अत्यंत दु:खद बातमी आहे, दिल्लीच्या विकासामध्ये त्यांचे मोलाचे योगदान आहे. त्यांच्या कुटुंबियांना यातून सावरण्याची शक्ती मिळो ओम शांती! अस ट्वीट केले आहे.

Loading...

राहुल गांधी यांनी ही अत्यंत दु:खद बातमी आहे, त्या कॉंग्रेसच्या लाडक्या नेत्या होत्या. मी या प्रसंगी त्यांच्या कुटुंबियांचा आणि दिल्लीच्या जनतेच्या सोबत आहे अस ट्वीट केले आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही दीक्षित यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

अधिवेशन सुरु असतानाच मनसेला मोठा धक्का,'या' बड्या नेत्याने केला राष्ट्रवादीत प्रवेश
आमची 'आरती ' त्रास देत नाही ; तर तुमच्या ' नमाज ' चा त्रास कसा सहन करणार
राज ठाकरे बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करायला मैदानात उतरत असतील तर त्यांचे स्वागतचं...
जावयाला अडचण झाली तर मुलीलाही अडचण होणार हे लक्षात असुद्या - शिवेंद्रराजे भोसले
...अखेर प्राजक्त तनपुरेंचा राजीनामा
मंत्री अशोक चव्हाण यांचा खरा चेहरा उघड; रयत क्रांतीकडून टीका
मनसेच्या झेंड्यावरून वाद,मराठा क्रांती मोर्चा करणार खटला दाखल
बीड: भाजप-राष्ट्रवादीत राडा; सरपंचाला चोपले
तानाजी चित्रपटातील 'तो' आक्षेपार्ह भाग वगळावा; नाभिक समाजाची मागणी
कोकणातलं राजकारण पेटलं;नाईक - राणे भिडले