‘जास्त डोक लाऊ नकोस’ गब्बरने केली आफ्रिदीची बोलती बंद !

टीम महाराष्ट्र देशा : काश्मीर प्रकरणावर पाकिस्तानी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने केलेल्या वक्तव्याचा भारताच्या खेळाडूंकडून जोरदार समाचार घेतला जात आहे. यात आता भारताचा धडाकेबाज सलामीवीर गब्बर अर्थात शिखर धवन याने तर शहीद आफ्रिदीची बोलतीच बंद केली आहे. धवन ट्विट करत आफ्रिदीला चपराक लगावली आहे.

भारताला सल्ले देण्याऐवजी आधी स्वतःच्या देशाची हालत सुधार. तुझे विचार तुझ्यापाशीच ठेव आणि जास्त डोकं चालवतं जाऊ नकोस अशा आशायाचं ट्वीट करत शिखर धवनने आफ्रिदीची बोलती बंद केली आहे.