शशांक खैतान म्हणतोय, मंजुळे यांनी ‘धडक’ पाहावा

 टीम महाराष्ट्र देशा : सध्या बॉलिवूडमध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे, ती दिग्दर्शक शशांक खैतानच्या ‘धडक’ची. येत्या २० जुलैला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘इश्कबाज’, ‘हम्प्टी शर्मा की दुल्हनियाँ’ आणि ‘बद्रीनाथ की दुल्हनियाँ’ या सुपरहिट चित्रपटांनंतर दिग्दर्शक शशांक खैतानचा बहुचर्चित ‘धडक’ हा मराठी चित्रपट ‘सैराट’ चा हिंदी रिमेक आहे. नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ला उदंड प्रतिसाद … Continue reading शशांक खैतान म्हणतोय, मंजुळे यांनी ‘धडक’ पाहावा