माधुरी दिक्षितचा जुना व्हिडीओ शेअर करत कंगना म्हणाली….

Kangana-Ranaut

मुंबई : सध्या तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे सतत चर्चेत असणारी कंगना रनौत. तिच्या अभिनयाच्या कारकिर्दीत अनेक चित्रपट हिट झाले आहेत. मात्र नुकतच तिने अभिनेत्री माधुरी दिक्षितवर चित्रित असलेल्या ‘ दीदी तेरा..’चे व्हिडिओ शेअर केल्याने पुन्हा चर्चेत आली आहे.

कंगना बऱ्याच वेळा सोशल मीडियावर पोस्टमुळे नेहमी चाहत्यांच्या संपर्कात असते. दरम्यान शेअर ९० च्या दशकातील ‘हम आपके है कौन’ या चित्रपटातील माधुरी दिक्षित आणि सलमान खानचं लोकप्रिय गाणं ‘दीदी तेरा देवर दिवाना..’चा हा व्हिडिओ कंगनाने सोशल मीडिया स्टोरीला शेअर केला आहे. तसेच त्या स्टोरील आह! विंटेज बॉलिवूड”, असे कॅप्शन ही दिले आहे. सलमान आणि माधुरी यांचा हिट चित्रपट १९९४ साली रिलीज झालेला ‘हम आपके है कौन’. तेव्हा हा चित्रपट खूप गाजला होता.

तसेच एक मुलखती दरम्यान माधुरीने कंगणाच्या अभिनयाचे कौतुक केले होते. ‘तेव्हा ती म्हणली होती की, कंगना ही एक उत्तम अभिनेत्री आहे, ती कोणतीही भूमिका सहजरित्या साकारू शकते,’ कंगनाला सलमानसोबत ‘सुलतान’ या चित्रपटात काम करण्याची संधी होती मात्र तिने नकार दिला होता. दरम्यान कंगना ‘थलायवी’ या चित्रपटात जयललिता यांची भूमिका साकारली आहे होती. हा चित्रपट १० सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांना चांगलाच आवडला.

महत्त्वाच्या बातम्या