करमाळ्यावर शरद पवारांचे थेट लक्ष, रश्मी बागल यांना दिला भरघोस निधी

कुर्डूवाडी/हर्षल बागल : 2014 साली करमाळा विधानसभा मतदार संघ राष्ट्रवादीला झालेल्या दग्या फटाक्यांमुळे चांगलाच गाजला. ऐनवेळी राष्ट्रवादीचे आ.बबनराव शिंदे यांचे बंधु संजय शिंदे यांनी करमाळ्यातुन निवडणुक लढवली त्यामुळे राष्ट्रवादीची हक्काची जागा रश्मी बागल यांच्या रुपाने हातातुन गेली. परिणामी संजय शिंदे व रश्मी बागल यांचे पराभव झाले तर सेनेचे नारायण पाटिल निवडणुन आले. त्यानंतर रश्मी बागल … Continue reading करमाळ्यावर शरद पवारांचे थेट लक्ष, रश्मी बागल यांना दिला भरघोस निधी