शरद पवारच होणार पंतप्रधान ; डॉ. डी. वाय. पाटलांची भविष्यवाणी

sharad pawar

टीम महाराष्ट्र देशा : शरद पवार पंतप्रधान व्हावेत अशी आपणा सर्वांची अपेक्षा आहे. एक दिवस ते नक्की पंतप्रधान होतील. ही माझी वाणी आहे. जेंव्हा ही वाणी खरी ठरेल तेंव्हा तुम्ही सगळे साक्षीदार असाल, अशी भविष्यवाणीच बिहारचे माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांनी केली आहे.

उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल डॉ. योगेश जाधव यांचा कोल्हापूर येथील केशवराव भोसले नाट्यगृहात सर्व पक्षीय नागरी सत्कार सोहळा सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते पार पडला, त्यावेळी ते मार्गदर्शन करीत होते. अध्यक्षस्थानी जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील होते.

विश्वस्ताचे प्रसिद्धीपत्रक : देवस्थानचा धक्कादायक कारभार उघड ?