घटनेत बदल करुन मराठा समाजाला आरक्षण द्या : शरद पवार

कोल्हापूर : काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले होते. मात्र, कोर्टाने ते आरक्षण रद्द केले. आता, राज्यात आणि केंद्रात भाजपचे सरकार आहे. त्यामुळे सरकारने घटनेत बदल करुन मराठा समाजाला आरक्षण द्यावं, त्यासाठी विरोधकांशी मी बोलेन आणि माझ्या पक्षाचा संपूर्ण पाठिंबा राहिल, असे शरद पवार यांनी कोल्हापुरात बोलताना म्हटले. दरम्यान,आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी … Continue reading घटनेत बदल करुन मराठा समाजाला आरक्षण द्या : शरद पवार