पवार – शेलारांच्या भेटीने राजकीय चर्चांना उधान

शरद पवार

टीम महाराष्ट्र देशा : मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष आशिष शेलार यांची राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी घरी जाऊन भेट घेतली आहे. शरद पवार हे कुटुंबासह आले असले तरी शेलार आणि पवार या दोघांमध्ये पाऊण तास राजकीय चर्चा झाल्याचे बोलल जात आहे.

एकीकडे संजय राऊत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेत असताना त्याच वेळी पवार यांनी आशिष शेलार यांची भेट घेत अचूक टायमिंग साधला आहे. या भेटीचा तपशील जरी गुलदस्त्यात असला तरी शरद पवार यांच्या नेतृत्वात पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात उभ्या राहत असलेल्या विरोधकांच्या आघाडीला हा धक्का मनाला जात आहे.