मुख्यमंत्री आणि शरद पवार यांच्यात तब्बल दीड तास खलबतं

टीम महाराष्ट्र देशा: एकीकडे अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांसोबत स्टेज शेअर न करण्याची भूमिका घेतली तर काल रात्री उशिरा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात सह्याद्री अतिथीगृहावर तब्बल दीड तास चर्चा झाली. त्यामुळे राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चेंना उधान आलं आहे. ही भेट महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन संदर्भात असल्याचं बोललं जात आहे. मात्र येत्या … Continue reading मुख्यमंत्री आणि शरद पवार यांच्यात तब्बल दीड तास खलबतं