मराठा समाजाचा असंतोषाला मुख्यमंत्रीच जबाबदार, शरद पवार यांनी फडणवीसांना फटकारले

टीम महाराष्ट्र देशा: राज्याचे मुख्यमंत्री आणि सरकारमधील मंत्री मराठा आंदोलनाचे गांभीर्य समजण्याऐवजी चिथावणीखोर विधान करत आहेत, त्यामुळे मराठा समाजात निर्माण झालेल्या असंतोषाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील जबाबदार असल्याचा घणाघात राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. शरद पवार यांनी मराठा आंदोलकांना निवेदन देखील केले आहे. तसेच सरकारने आरक्षणाचा प्रश्न लवकरात लवकर … Continue reading मराठा समाजाचा असंतोषाला मुख्यमंत्रीच जबाबदार, शरद पवार यांनी फडणवीसांना फटकारले