भाजपला राष्ट्रीय आपत्ती म्हणून सत्तेतून हद्दपार करुया : शरद पवार

मुंबई : शेतकरी आणि शेती व्यवसाय संकटात आहे, आत्महत्या वाढत आहेत, मात्र केंद्रातील व राज्यातील राज्यकर्त्यांना त्याबद्दल काडीचीही आस्था नाही, दुष्काळावर चर्चा सुरु असताना भाजप राम मंदिराचा मुद्दा काढून समाजात दुषित वातावारण तयार करण्याचा प्रयत्न करीत आहे, घटनात्मक संस्थांवर हल्ले करुन त्या दुबळ्या करणाऱ्या भाजपला राष्ट्रीय आपत्ती म्हणून सत्तेतून हद्दपार करुया, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा … Continue reading भाजपला राष्ट्रीय आपत्ती म्हणून सत्तेतून हद्दपार करुया : शरद पवार