fbpx

‘एकत्र नांदता येत नसेल तर वेगळे व्हा.’- शरद पवार

uddhav thackeray-sharad pawar

टीम महाराष्ट्र देशा: ‘भाजप सरकार फसवे आहे हे उद्धव ठाकरे म्हणतात हाच मोठा विनोद आहे. फसव्या लोकांबरोबर तुम्ही राहता कशाला?, एकत्र नांदायचं नसेल तर वेगळे व्हा.’ असा सणसणीत टोला शरद पवार यांनी शिवसेनेला लावला आहे. ते कराड येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.

दरम्यान, नुकतेच भाजप सरकार फसवं आहे अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली होती. या वक्तव्याचा शरद पवार यांनी खरपूस समाचार घेतला आहे.