शरद पवारांना नेहमी माझ्या कपड्याचे कौतुक असते : रामदास आठवले

टीम महाराष्ट्र देशा: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार संसदेत मला भेटले की, नेहमी माझ्या कपड्यांचे कौतुक करतात.अशी आठवण केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी वरळी येथील ‘नँशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड’या संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले.

यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादीचे आमदार हेमंत टकले उपस्थित होते. जे कधीच कुणापुढे नाही झुकले त्यांचे नाव आहे हेमंत टकले ! अशी शीघ्र कविता रामदास आठवले यांनी सादर केली.हेमंत टकले हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते असले तरी राजकारणात मैत्री जपणारा माणूस अशी त्यांची ओळख आहे असेही रामदास आठवले पुढे म्हणाले.

Loading...

दृष्टिहीन आणि विवीध दिव्यांगजनांसाठी मागील पाच वर्षांत केंद्र सरकारने आठ हजार एडीप कॅम्प लावून १३ लाख ५४ हजार दिव्यांगजनांना सहाय्यक उपकरणांचे वाटप केले आहे अशी माहिती रामदास आठवले यांनी यावेळी दिली.नँशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड’या संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.यावेळी रामदास आठवले यांचा नॅब संस्थेतर्फे सत्कार करण्यात आला.

Loading...
Loading...




Loading…




Top Posts

...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी आता 'या' दिवशी जाहीर होणार
यापुढे मी इंदुरीकरांना महाराज म्हणणार नाही - तृप्ती देसाई
तर पवारांची औलद सांगणार नाही, अजित पवारांची भीष्मप्रतिज्ञा
महाविकास आघाडीचे 'जनक देवेंद्र फडणवीस' आहेत : शिवाजीराव आढळराव पाटील
गोपीनाथ मुंडेंच्या आग्रहाला 'बळी' पडलो; मोदींवर विश्वास ठेवला, मात्र घडलं 'भलतंच'
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
दणका राज ठाकरेंचा ! औरंगाबादमध्ये 'मनसे गद्दाराची' केली 'हकालपट्टी'