MNS- सामाजिक क्रायकर्ते शैलेश कौडगावकर यांचा मनसेत प्रवेश

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सध्या पुनर्बांधणी सुरू असून मनसे पक्ष प्रमुख राज ठाकरे याच्या उपस्थितीत कृष्णकुज या ठिकाणी झालेल्या विविध पक्षातून मनसे मध्ये आलेल्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मनसे मध्ये नुकताच प्रवेश केला
परिवर्तन सेवा ट्रस्ट चे अध्यक्ष  व सामाजिक क्रायकर्ते शैलेश कौडगावकर यांनी देखील मनसेत प्रवेश केला .ट्रस्ट च्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी कामे केल्यामुळे पुण्यात तसेच पिंपरी चिंचवड भागात कौडगावकर यांना मानणारा मोठा युवक वर्ग आहे
शैलेश कौडगावकर यांच्या सोबत आलेल्या पदाधिकारी व कार्यकते यांमुळे मनसेचे बळ आणखी वाढल्याची भावना ह्यावेळी राज ठाकरे यांनी व्यक्त केली तचेस मनसेचे राज्य उप्पध्यक्ष मनसेचे दबंग नेते संदीप मोझर ह्याच्या संघटन कौशल्य चे कौतुक सुद्धा या वेळी केली
यांनी घेतला मनसेचा झेंडा हाती
:-शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख व सातारा पालिकेचे माजी उपाध्यक्ष  अँड बाळासाहेब बाबर,शिवसेनेचे विधमान उपजिल्हाप्रमुख व रहितमपूरचे माजी नगराध्यक्ष वासुदेव माने,शिवसेनेचे पाटण तालुका प्रमुख सचिन आचरे,भोसरी-पुणे येथील सागर जाधव,वाशी माथाडी कामगार संघटनेचे बालाजी वाघमारे,गोरेगाव येथील दिपक चव्हाण,पुणे नेस अकॅडमीतील सर्व प्राध्यापक वृंद,यश अकॅडमीचे संस्थापक प्रा,सुजित रासकर,अभिमन्यू काळोखे,तात्यासाहेब थोरात,दादासाहेब तडाखे, कोल्हापूर जिल्यातील विविध पक्षातील प्रमुख कार्यकर्ते  आदी प्रमुख पदाधिकारी व मनसे कार्यकर्त्यांनी मनसे मध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला.