‘हिंदूत्ववादी गटांकडून २० कोटी भारतीय मुस्लिमांना दुय्यम वागणूक मिळत आहे’

नवी दिल्ली : लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत सुवर्णपदक पटकावणारे काश्मिरी तरुण शाह फैजल यांनी जम्मू कश्मीर सिटीजन पार्टी या नव्या पक्षाची स्थापना केली आहे. काश्मीरमध्ये सातत्याने होत असलेल्या हत्या आणि भारतीय मुस्लिमांना दिली जात असलेली दुय्यम वागणूक याच्या निषेधार्थ राजीनामा देत असल्याचे ३५ वर्षीय फैजल यांनी सांगितले होते.

Loading...

काश्मीरमध्ये सातत्याने होणाऱ्या हत्या, त्या रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून अपुरे प्रयत्न होत आहेत. हिंदूत्ववादी गटांकडून २० कोटी भारतीय मुस्लिमांना दुय्यम वागणूक मिळत आहे. अति-राष्ट्रवादाच्या नावाखाली जम्मू-काश्मीर राज्यात पसरवली जाणारी असहिष्णुता आणि वैरभाव या विरोधात कार्य करण्यासाठी मी राजीनामा देत आहे, असे फैजल यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये नमूद केले आहे.

दरम्यान, पाकिस्तानी संसंदेमध्ये इम्नान खान यांना शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार दिला जावा असा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे .मात्र आता भारतातून देखील खान यांना शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार दिला जावा अशी शाह फैजलने केली होती.

कोण आहे शाह फैजल ?

2010मध्ये युपीएससीत देशात अव्वल येण्याचा मान शाह फैजल यांनी मिळवला होता. अशी कामगिरी कामगिरी करणारा शाह फैजल काश्मीरमधील पहिला विद्यार्थी होता.पुढे सरकारच्या ध्येय – धोरणांवर नाराजी व्यक्त करत फैजल यांनी पदाचा राजीनामा दिला.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
महाविकास आघाडीचे 'जनक देवेंद्र फडणवीस' आहेत : शिवाजीराव आढळराव पाटील
कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी आता 'या' दिवशी जाहीर होणार
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
...अन्यथा इंदोरीकरांच्या तोंडाला काळं फासू; असा इशारा देणाऱ्या तृप्ती देसाईंवर मनसेच्या रणरागिणीचा प्रतिइशारा
इंदुरीकर-देसाई वादात आता 'भोर' महाराजांची ऊडी ; देसाईंना कापून टाकण्याची धमकी
'...यासाठी राज ठाकरेंची दहशत हवीच'
गोपीनाथ मुंडेंच्या आग्रहाला 'बळी' पडलो; मोदींवर विश्वास ठेवला, मात्र घडलं 'भलतंच'
'आता फक्त अपेक्षा एवढीचं की, जेव्हा तुमच्या चौकशा सुरु होतील तेव्हा रडू नका’