परभणीतील वेदशाळेत मुलांवर लैंगिक अत्याचार

मुंबई : परभणी येथील श्री गणेश वेद पाठशाळेत शिकणाऱ्या तीन मुलांवर संस्थाचालकांच्या नात्यातील अल्पवयीन मुलांनी लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पाठशाळेचे संचालक सुधीर कुलकर्णी आणि अन्य दोघांविरुद्ध परभणीच्या नवामोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून कुलकर्णी यास अटक करण्यात आली आहे.

मौलानानेच केला मदरशातील अल्पवयीन मुलीवर बलात्कार

ज्या तिघांवर लैंगिक अत्याचार झाले त्यांच्या पालकांनी तीनपैकी दोन मुलांना सोबत घेऊन शुक्रवारी परभणीचे जिल्हा पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांची भेट घेऊन हकीकत सांगितली. चिमुकल्यांना न्याय मिळावा म्हणून ब्राह्मण समाजातील अनेक वेदशास्रसंपन्न व्यक्ती तसेच पुरोहितांनी परभणीच्या पोलीस ठाण्यात गर्दी केली होती.

पाच पाद्रींंनी मिळून केले चर्चमध्ये विवाहितेचे लैंगिक शोषणLoading…
Loading...