‘सेक्सी दुर्गा’ नावाचा चित्रपट बनू शकतो, पैगंबरांवर कोणीच चित्रपट बनवू शकत नाही’

giriraj sing

टीम महाराष्ट्र देशा- बेगुसरायचे भाजपचे उमेदवार गिरीराज सिंह यांनी याआधीही अनेकदा वादग्रस्त वक्तव्यं केली आहेत. बेगुसरायमध्ये आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी पाटना उच्च न्यायालयात त्यांच्यावर खटलाही सुरू आहे. मात्र आपल्या रोखठोक बोलण्याच्या शैलीमुळे नेहमी वाद निर्माण झाल्याचं पहायला मिळते. गिरीराज सिंह हे आता पैगंबर मुहम्मद यांच्याबद्दल टिपण्णी केल्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

मंगळवारी दक्षिण दिल्लीमध्ये प्रचार करत असताना पुन्हा एकदा त्यांनी मुस्लिम समाजावर सडकून टीका केली. दुर्गा मातेच्या नावाने सेक्सी दुर्गा असा चित्रपट बनू शकतो पण त्याच धरतीवर पैंगबर मुहम्मद यांच्यावर असा चित्रपट बनवण्याची कोण हिंमत करणार नाही असं त्यांनी सांगितलं.

Loading...

गिरिराज सिंह यावर्षी बेगुसरायहून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्याविरोधात जेएनयूतील माजी विद्यार्थी नेता कन्हैया कुमार उभा आहे. देशद्रोही कन्हैया कुमारला अरविंद केजरीवाल वाचवत असल्याचा आरोपही यावेळी सिंह यांनी केला आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

टीकाकारांच्या नाकावर टिच्चून इंदुरीकर महाराजांची मोशीत काढली मिरवणूक
शिवसेनेचा 'ढाण्यावाघ' ऊझबेकिस्थानात
'पुन्हा निवडणुका झाल्यास भाजपाच्या आमदारांची संख्या १०५ वरुन पंधरावर येईल'
इंदोरीकर महाराजांच्या 'त्या' वक्तव्यावर सिंधुताई सपकाळांची लक्ष्यवेधी प्रतिक्रिया
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
फक्त विधानसभा कशाला लोकसभेच्या देखील निवडणुका घ्या, पवारांनी फडणवीसांना ललकारलं
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
परळीतील 'त्या' प्रकरणातील आरोपींना अटक, कोणाचीही गय केली जाणार नाही - धनंजय मुंडे
राजकीय भूकंपाची शक्यता ; भाजपच्या २५ नाराज आमदारांची बैठक
‘सामना’मध्ये छापून आलेल्या नाणार प्रकल्पाच्या जाहिरातीवर मुख्यमंत्री ठाकरेंनी केली भूमिका स्पष्ट, म्हणाले...