मुख्यमंत्र्याची कमिटमेंट सरकारी कर्मचाऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्यासारखीच – जयंत पाटील

मुंबई दि.८ ऑगस्ट – लोकसभा आणि विधानसभा आता एकत्रित हे सरकार घेईल आणि त्याची तयारी म्हणून मुख्यमंत्र्यांनी सातवा वेतन आयोगाची रक्कम देण्याची ही घोषणा केलेली आहे. आधी फरक दिला पाहिजे आणि मग त्याची मुख्य रक्कम हजार कोटी आहे ती दयायची आहे. त्यामुळे जी कमिटमेंट महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांना दिली आहे याचा अर्थ त्यांच्या तोंडाला पानेच पुसण्याचे … Continue reading मुख्यमंत्र्याची कमिटमेंट सरकारी कर्मचाऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्यासारखीच – जयंत पाटील