डबेवाल्यांची सेवा आज बंद

मुंबई : भीमा-कोरेगाव येथील घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटत असतांनाच डबेवाल्यांनी आज सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आंदोलनावेळी वाहतुकीचा खोळंबा होईल असे सांगत त्यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे.

भीमा-कोरेगाव येथील जी घटनेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात सामाजिक सलोखा कायम राखावा, असे आवाहनही मुंबई डबेवाले संघटनेने केली आहे.

You might also like
Comments
Loading...