बालेकिल्ल्यात भाजपला धक्का; मेहतांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादी-सेनेची माफी मागत भाजप सोडली

टीम महाराष्ट्र देशा – मिरा भाईंदरमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. आपल्या पदाचा राजीनामा देत त्यांनी राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेची माफी मागितली आहे.

सत्तेवरून पायउतार झाल्यानंतर भाजपने महाविकासआघाडी सरकारवर टीका करण्याची एकही संधी सोडली नाही. तसेच भाजपमधील अंतर्गत कलही समोर येत आहे.

Loading...

मिरा भाईंदर मतदारसंघातील माजी आमदार नरेंद्र मेहता यांनी आपला राजीनामा देत असल्याची घोषणा केली आहे. आता या क्षणापासून मी भाजपच्या सर्व पदांचा आणि जबाबदारीचा राजीनामा देतोय, असं नरेंद्र मेहता यांनी म्हटलंय.

दरम्यान, मी भाजपच्या सर्व वरीष्ठ पदाधिकाऱ्यांची आणि तसंच महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्षांचे कार्यकर्ते यांची माफी मागतो, असं नरेंद्र मेहता म्हणाले आहेत.

हेही पहा –

Loading...
Loading...




Loading…




Top Posts

‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
कोरोनाला घालवण्यासाठी देशाला 21 नाही तर 49 दिवसांच्या लॉकडाऊनची गरज !
तब्लिगींमुळे चार दिवसांत कोरोनाचे रुग्ण दुप्पट, पवार म्हणतात ‘ते’ दाखवण्याची गरज आहे का ?
'१४ एप्रिलनंतर महानगरं आणि बाधित जिल्हे वगळून ग्रामीण भागातील लॉक डाऊन उठवावे'
आमदार साहेब गोरगरिबांच्या अन्नात माती कालवू नका, राष्ट्रवादी-शिवसेनेतील वाद आला चव्हाट्यावर
संतापजनक : तब्लिगींमुळे चार दिवसांत कोरोनाचे रुग्ण दुप्पट
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना माझा सलाम ; या दिग्गज कलाकाराने केलं कौतुक
कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
चीनने पाकिस्तानची केली क्रूर चेष्टा; N-95 मास्क ऐवजी चक्क अंडरवेअर पासून बनविलेले मास्क पाठवले
काय फरक पडतो म्हणणाऱ्या राज ठाकरेंनाच बसला कोरोनाचा फटका