Gurudas Kamat- गुरूदास कामत यांचा सर्व पदांचा राजीनामा

गुरुदास कामत यांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे. ‘मला पक्षातील सर्व जबाबदाऱ्यांतून मुक्त करावं, अशी मागणी मी स्वत: दोनवेळा राहुल गांधी यांच्याकडं केली होती. पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनाही तसं पत्र लिहिलं होतं. गेल्याच आठवड्यात राहुल गांधी यांच्याशी या संदर्भात भेट घेऊन मी चर्चाही केली होती,’ असं कामत यांनी म्हटलं आहे.