नाशिक : मनसेच्या अयोध्या दौऱ्यावरून सेना-मनसेच्या नेत्यांमध्ये चांगलीच जुंपली आहे. दोन्ही पक्षाच्या नेत्यांच्या कडून एकमेकांना टोले मारले जात आहे. मनसे आमदार राजू पाटील यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली होती.
दरम्यान, शिवसेना नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी यांनी आमदार राजू पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे.
महत्वाच्या बातम्या –