पार्थला निवडून द्या, तो बॅचलर लोकांचे प्रश्न सोडवेल : अजित पवार

टीम महाराष्ट्र देशा : सध्या लोकसभा निवडणुकीचा प्रचार जोरात सुरु आहे. मुलगा पार्थ पवार यांच्या प्रचारासाठी अजित पवार मावळमध्ये आहेत. पार्थ पवार यांच्या मध्यवर्ती कार्यालयाचं उद्घाटन आकुर्डी येथे अजित पवार यांच्या हस्ते झालं. यावेळी बोलताना अजित पवारांनी मुलगा पार्थला निवडून देण्याचं आवाहन केलं.

पार्थ पवार अविवाहित आहे. त्याला निवडून द्या, अविवाहित लोकही लोकसभेत गेले पाहिजेत, असा विनोद अजित पवारांनी केला. अविवाहित लोकांचे काही प्रश्न असतील तर ते पार्थ पवार सोडतील, असं म्हणत त्यांनी पार्थला निवडून देण्याचं आवाहन केलं. उद्घाटन प्रसंगी त्यांनी स्मृती इराणींसह विरोधी उमेदवार श्रीरंग बारणे यांच्यावरही टीका केली. स्मृती इराणी बारावी पास, हे दहावी पास, असा टोलाही त्यांनी त्यांना लगावला.

Loading...

दरम्यान, मावळ मतदारसंघात राष्ट्रवादीचे पार्थ पवार आणि शिवसेनेचे श्रीरंग बारणे यांच्यात लढत होत आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादीची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळे नाजित आपल्या मुलासाठी या मतदारसंघात तळ ठोकून आहेत

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

अधिवेशन सुरु असतानाच मनसेला मोठा धक्का,'या' बड्या नेत्याने केला राष्ट्रवादीत प्रवेश
राज ठाकरे बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करायला मैदानात उतरत असतील तर त्यांचे स्वागतचं...
मंत्री अशोक चव्हाण यांचा खरा चेहरा उघड; रयत क्रांतीकडून टीका
बाळासाहेब थोरातांचा स्वबळाचा नारा
जावयाला अडचण झाली तर मुलीलाही अडचण होणार हे लक्षात असुद्या - शिवेंद्रराजे भोसले
कोकणातलं राजकारण पेटलं;नाईक - राणे भिडले
बीड: भाजप-राष्ट्रवादीत राडा; सरपंचाला चोपले
येवले चहामध्ये भेसळ असल्याचे सिद्ध, अन्न आणि औषध प्रशासनाचा दणका
...अखेर प्राजक्त तनपुरेंचा राजीनामा
'देवेंद्र फडणवीस जगातील सर्वांत खोटारडे नेते'