Share

Devoleena Bhattacharya | देवोलीनाचे हॉट डान्स मुव्ह बघून, चाहत्यांचे उडाले होश

मुंबई: भारतीय टीव्ही इंडस्ट्री (TV Industry) मधील प्रसिद्ध अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्य (Devoleena Bhattacharya) सोशल मीडिया (Social Media) वर नेहमी सक्रिय असते. देवोलीना आपल्या चाहत्यांसाठी नेहमी तिथे सोशल मीडिया अकाउंटवर फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. तिच्या या फोटोज आणि व्हिडिओज मधून लक्षात येते की, देवोलीनाला अभिनयासोबतच डान्सची खूप आवड आहे. कारण देवोलीना नेहमी सोशल मीडियावर तिचे डान्स व्हिडिओ देखील शेअर करत असते. देवोलीनाने सध्या तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर नवीन डान्स व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती बेली डान्स करताना दिसत आहे. तिचा हा व्हिडिओ चाहात्यांना खूप आवडला असून चाहते अभिनेत्रीच्या या पोस्टची प्रशंसा करत आहे.

देवोलीना भट्टाचार्य Devoleena Bhattacharya चा बेली डान्स बघून चाहत्यांचे उडाले होश

अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्यने तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वर नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती बेली डान्स करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे देवोलीनाने ब्लॅक क्रॉप टॉपसह ब्लॅक स्कर्ट कॅरी करत बेली डान्स करत आहे. व्हिडिओमध्ये देवोलीना ‘हाय रामा ये क्या हुआ या’ गाण्यावर बेली डान्स करताना दिसत आहे. देवोलीनाने या व्हिडिओला शेअर करताना त्याला कॅप्शन दिले आहे, ” डान्स आपल्याला अधिक सुंदर आणि शक्तिशाली बनवतो.. @sanjanamuthreja धन्यवाद… हे शक्य केल्याबद्दल… पण सध्या मला खूप सरावाची गरज आहे…आणि मी करत राहीन…

देवोलीनाच्या या व्हिडिओवर चाहत्यांची प्रतिक्रिया

देवोलीना ने हा व्हिडिओ तिच्या इंस्टाग्राम अकाउंटला शेअर करताच त्याला हजारो व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहेत. देवोलीनाचे चाहते कमेंट्सद्वारे तिच्या या डान्सचे कौतुक करत आहे. यामध्ये एक चाहता कमेंट करत म्हणाला आहे, ” वा, वा! खूप सुंदर.. दिसायला जेवढे सोपे दिसते तेवढे सोपे नाही आहे.” तर दुसऱ्या एकाच्या हाताने कमेंट केली आहे, “किती सुंदर नृत्य केला आहे दीदी.”

महत्वाच्या बातम्या 

मुंबई: भारतीय टीव्ही इंडस्ट्री (TV Industry) मधील प्रसिद्ध अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्य (Devoleena Bhattacharya) सोशल मीडिया (Social Media) वर नेहमी सक्रिय …

पुढे वाचा

Entertainment

Join WhatsApp

Join Now